ऐन विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका

ऑलराऊंडर हार्दिक पांड्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

दुखापतीमुळे खेळणार नसल्याची माहिती

हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची टीम इंडियात वर्णी

सेमीफायनलपूर्वी हार्दिक स्पर्धेतूनच बाहेर गेल्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली

विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झालेली

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पांड्यानं केवळ तीनच चेंडू टाकलेले

तेव्हापासून विश्वचषकातील तीन सामने टीम इंडियानं हार्दिकशिवाय खेळले

हार्दिकच्या पायाच्या घोट्याला दुखापत झालेली

हार्दिक लवकरच पुनरागमन करेल असं वाटत होतं.

पण दुखापत गंभीर असल्यामुळे अखेर हार्दिकला विश्वचषकातूनच बाहेर पडावं लागलं

सेमीफायनल्सचं धनुष्य हार्दिकशिवाय टीम इंडियाला पेलाचंय

अशातच टीम इंडियात समाविष्ट झालेल्या कृष्णाची वर्णी प्लेईंग इलेव्हनमध्ये लागणार का? हा प्रश्नही आहेच