मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्मिता गोंदकर चाहत्यांसोबत नेहमी आपले फोटो शेअर करते. बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिता गोंदकर हिचं नाव आवर्जून घेतले जाते. स्मिताने नुकतेचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विंटेज कार समोर केलेलं हे फोटोशूट चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरले आहेत. स्मिताचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. स्मिता अनेकदा पारंपारिक आणि हॉट अशा वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत चाहत्यांना अपडेट देते. (photo: smita.gondkar/ig) (photo: @smita.gondkar/IG)