अनेक मालिकेत नायिकेपेक्षा खलनायिकेच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर.

माधवी निमकर ही गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करतं आहे.

सध्या माधवी ही ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत शालिनी या खलनायिकेची भूमिका साकारत आहे.

माधवी सध्या साकारत असलेले ‘शालिनी’ हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

माधवीचे फोटो सोशल मिडीयावर नेहमी व्हायरल होत असतात.

मोकळे केस, नखरेल अदा

तिचं या साडीतीलं फोटोशूट सध्या व्हायरल झालंय.

(photo credit: @maadhavinemkarofficial/ig)