जाणून घ्या नेहा महाजनबद्दलच्या 'या' खास गोष्टी नेहा महाजन म्हणजे एक बोल्ड, बिनधास्त अभिनेत्री. पण नेहाची ओळख इतकीच मर्यादीत नाहीय. त्या पलीकडे जाऊन ती एक संवेदनशील, प्रतिभावान अभिनेत्री आहे. नेहाने फक्त मराठीतच नाही तर मल्याळम, बंगाली, हिंदी, मराठी अशा सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे. नेहाला विविध भाषांमध्येही खूप रस आहे. 'मिडनाइट चिल्ड्रन' या सिनेमातून नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले 'हॅम्लेट' या मराठी नाटकातही काम केले आहे.