जंक फूड, साखर इत्यादी गोष्टींपासून लांब राहते आलिया; तुम्हीही हे फिटनेस रूटिन फॉलो करू शकता


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. आलिया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.


तिचे वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते.


तिचे यूट्यूब चॅनल देखील आहे. आलियासारखा फिटनेस हवा असेल तर तुम्ही हे फिटनेस रूटिन फॉलो केले पाहिजे.


आलिया रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी पिते. ती फिटनेस रूटिंन फॉलो करते ज्यामध्ये ट्रेनिंग डान्स, कार्डियो, स्विमिंग आणि योगा यांचा समावेश आहे.


तसेच ती रनिंग, फंक्शनल ट्रेनिंग आणि किकबॉक्सिंग हे देखील करते. रिपोर्टनुसार आलिया वर्क-आऊटनंतर लिंबू पाणी किंवा नारळ पाणी पिते.