सध्या चर्चेत असणाऱ्या पुष्पा या चित्रपटांमधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.



पुष्पा चित्रपटामधील आयटम साँगसाठी समंथानं पाच कोटी मानधन घेतले आहे.



कतरिना एका आयटम साँगमध्ये डान्स करण्यासाठी 50 लाख मानधन घेते.



रिपोर्टनुसार, मलायका आरोरा एक कोटी मानधन एका आयटम साँगमध्ये डान्ससाठी घेते.



मलायकाच्या मुन्नी बदनाम हुई या आयटम साँगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.



नोरा फतेहीने आयटम साँगमधील तिच्या नृत्यानं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन केले आहे.



काही दिवसांपूर्वी नोराचं कुसू कुसू हे गाणं प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



रिपोर्टनुसार या गाण्यासाठी नोरानं 50 लाख रूपये मानधन घेतले होते.