अभिनेत्री स्मिता गोंदकर

मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री

स्मिता सोशल मीडियावर सक्रिय असते

स्मिताने नुकतेच काही फोटो चाहत्यासोबत शेअर केलेत

पिवळ्या, पांढऱ्या रंगाच्या साडीतील तिचं स्मित हास्य भुरळ पाडणारं आहे

स्मिताचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे

तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय

स्मिताने म्युझिक व्हिडीओंमुळे चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडलीय

स्मिताला खरी प्रसिद्धी 'बिग बॉस'च्या घरापासून मिळाली