धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते



चांगली झोप मिळणे शरीराला आवश्यक असते.



चांगली झोप न मिळाल्याने शरीराला गंभीर परिणाम होऊ शकतात



झोपण्यापूर्वी कॅफिन, अल्कोहोल, निकोटीन आणि पचनाला जड असणाऱ्या अन्नाचं सेवन टाळा.



चांगली झोप येण्यासाठी तुमच्या झोपेचे वेळापत्रक तयार करा



झोपण्यासाठी आरामदायक वातावरण तयार करा



झोपण्यापूर्वी स्क्रीन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे टाळा



निरोगी राहण्यासाठी आणि चांगली झोप घेण्यासाठी नियमित व्यायाम करा



दिवसा झोपणे टाळा



दिवसा झोपण्याची सवय लागल्यास रात्री तुम्हाला पुरेशी झोप मिळणार नाही