केसांची काळजी घेणं हे देखील महत्वाचं आहे केसांना फाटे फुटणे म्हणजे काय? तर आपल्या केसांच्या शेवटच्या भागात केसांना दोन टोक येणे याला स्प्लिट एंड असेही म्हणतात केसांची निगा राखली नाही तर अश्या समस्यांना सामोरे जावे लागते तर यासाठी काय काळजी घ्याल? केसांना गरम पाण्याने धुवू नका केमिकल ट्रीटमेंट करणे टाळा स्ट्रेटनिंग, हेअर ड्रायर ही उपकरणे टाळा केसांना कंडिशनिंग करा