तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सकस आणि संतुलित आहार देखील आवश्यक आहे ड्रायफ्रुट्समध्ये खजूर शरीराकरता मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहेत यामध्ये फायबर,पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात यामुळे शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते हृदयाच्या आरोग्यासाठीही खजूर खाणे खूप फायदेशीर आहे कोलेस्टेरॉलची वाढती पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते खजुरामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले राहते हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असतात खजूर नियमितपणे खाल्ल्यास शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते