केसांचा गुंता झालेला सोडवणं कठीण असतं. कोरडेपणामुळे केसांचा लवकर गुंता होतो. पण या टिप्स वापरून तुम्ही गुंता सहज सोडवू शकता. हेअर ड्रायरचा वापर करा. केसांना कंडिशनींग करा थंड पाण्याने केस धुवा. जास्त शॅम्पूचा वापर टाळा लाकडी कंगव्याचा वापर करा. हेअर सिरमचा वापर करा. हेअर स्टयलिंग मशीनपासून दूर राहा