यात औषधी गुणधर्म असतो कडूलिंबाचे सेवन केल्याने आरोग्यास फायदेशीर चवीला कडू असणारी परंतु शरीराला उत्तम अशी दररोज दोन ते तीन कडूलिंबाची पाने खाणे योग्य रक्तशुद्धीकरण होण्यास मदत होते तसेच अनेक लोक अंघोळीच्या पाण्यात देखील कडूलिंबाच्या पानांचा वापर करतात गुढीपाडव्याला सुद्धा प्रसाद म्हणून कडूलिंब वापरतात कडूलिंबाचा रस देखील शरीराला लाभदायक रक्तातील साखर नियंत्रीत राहण्यास मदत होते याचा त्वचेला देखील फायदा होतो