आपण झोपत असलेला बेड आणि त्यावरील बेडशीट स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

तुम्ही तुमची बेडशीट किती वेळा बदलावी? हे पाहा

आरोग्य तज्ञ शिफारस करतात की तुम्ही तुमची बेडशीट दर तिसर्‍या दिवशी बदलावी.

जर तुम्ही तुमची बेडशीट वेळेवर बदलले नाहीत तर तुम्हाला त्वचारोग आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात.

दमा

सर्व वेळ शिंकणे

सायनस समस्या

मुरुम

त्वचेला खाज सुटणे

अंगावर पुरळ येणे