दिवाळीचा सण अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे.



त्यामुळे घरातील उशांची स्वच्छता कशी करावी त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.



त्यासाठी उशा 10 ते 15 दिवस उन्हात ठेवा.



उशा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अँटी बॅक्टेरिअल स्प्रे देखील वापरु शकता.



वॅक्युम क्लिनरचा वापर करुन देखील तुम्ही उशांची स्वच्छता करु शकता.



काही उशा तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये टाकूनही स्वच्छ करु शकता.



पण मशीन व्यवस्थित आणि हळू चालेल यावर लक्ष ठेवा.



उशा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मशीनमध्ये डिटर्जंट पावडर देखील घालू शकता.



धुतल्यानंतर उशा योग्य प्रकारे सुकवणं देखील तितकच गरजेचं आहे.



ड्रायरच्या मदतीने तुम्ही उशा छान कोरड्या करु शकता.