जंक फूडमुळे शरीराला मोठया प्रमाणात नुकसान होऊ शकते.

जंक फूडमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते.

जंक फूडचे जास्त सेवन केले तर ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवण्याची शक्यता खूप जास्त असते.

जर तुम्ही जंक फूडचे जास्त सेवन केले तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

जंक फूड खाल्ल्याने डिप्रेशनची समस्याही वाढू शकते.

संशोधनानुसार, जास्त जंक फूड खाणारी मुले हिंसक होऊ शकतात.

जंक फूडच्या अतिसेवनामुळेही त्वचेला नुकसान होते.

यामुळे तुमच्या त्वचेवर मुरुम होऊ शकतात.

जंक फूड खाल्ल्यानेही दात खराब होऊ शकतात.

जंक फूडच्या अतिसेवनाने हृदयाच्या आरोग्यालाही हानी पोहोचते.