बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आता आपल्या आरोग्यावरही होत आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्याच्या सवयीही झपाट्याने बदलत आहेत.

मेयोनिज खायला प्रत्येकाला आवडतं. यामुळे पदार्थाला एक वेगळी आणि छान चव लागते.

मात्र, हे मेयोनिज तुमच्या शरीरासाठी किती हानिकारक आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे.

जर तुम्ही मेयोनिझचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यातील कॅलरीज तुमचे वजन झपाट्याने वाढवू लागतात.

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्यासाठी मेयोनिझपासून दूर राहणे चांगले आहे.

मेयोनिझचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते.