रोज रात्री मूठभर शेंगदाणे भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर खा. त्यामुळे अॅसिडिटीची समस्या कमी होते.

टाईप टू डायबिटीजने ग्रस्त असलेले लोक शेंगदाणे खाऊ शकतात. शेंगदाण्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे आपली त्वचा कोरडी होऊ लागते.

अशा परिस्थितीत शेंगदाण्याचे सेवन करून त्वचेला कोरडेपणापासून वाचवता येते.

शेंगदाण्यात मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि फायबर आढळतात जे थंडीत हाडे मजबूत करतात.

यामध्ये आढळणारी नैसर्गिक चरबी आरोग्य, त्वचा आणि केसांसाठीही चांगली मानली जाते.

विशेष म्हणजे शेंगदाणे तुम्ही भाजून, भिजवून किंवा त्याची भाजी करूनदेखील तुम्ही खाऊ शकता.

शेंगदाणे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नका. तसेच दूध, आईस्क्रीम आणि आंबट फळे खाल्ल्यानंतर त्याचे सेवन करू नये.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.