पोटावर झोपल्याने पाठीच्या कण्यातील स्थिती बदलत नाही आणि त्यावर दबाव पडतो, त्यामुळे शारीरिक तक्रारी सुरू होतात.
जे लोक पोटावर झोपतात त्यांना अनेकदा मानदुखीचा त्रास होतो.
शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना आणि मुंग्या येण्याची समस्या उद्धवते.
पोटावर झोपल्याने डोके दुखी तसेच डोके जड होते.
लहान मुलांच्या मेंदूच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतो.
मेंदूला होणाऱ्या रक्त पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो.
पोटावर झोपल्याने मणक्यांची रचना हलण्याची शक्यता असते.
पोटावर झोपल्याने शरीरामध्ये वायूच्या प्रवाहातही अडथळे निर्माण होतात.
शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते आणि वजन वाढते.
पोटावर झोपल्याने अपचन,बद्धकोष्ठता,पोट दुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.