पेरू हे असे एक फळ आहे जे स्वस्त तर आहेच पण सर्वांच्या आवडीचे आहे.

पेरू हे चवीला आंबट-गोड असून ते पोटासाठी खूप फायदेशीर फळ आहे.

यामध्ये काही पोषक तत्व असतात, जे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवतात.

तज्ज्ञही नेहमी आहारात हंगामी फळांचा समावेश करण्यास सांगतात.

पण तुम्ही पाहिलं असेल की फक्त पांढराच नव्हे तर लाल रंगाचेही पेरू असतात.

त्यामुळे जेव्हा आरोग्याचा विचार येतो तेव्हा नेमका?

लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, जस्त, तांबे, कार्बोहायड्रेट, आहारातील फायबर इत्यादी पोषक तत्व असतात

लाला पेरू मध्ये पाण्याचे आणि साखरेचे प्रमाण कमी असते

तसेच, पांढऱ्या पेरू मध्ये व्हिटॅमिन सी आणि साखरेचे प्रेमात अधिक प्रमाणात असते

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.