मधुमेही रुग्णांनी आवळ्याचं लोणचं खाणं जास्त फायदेशीर आहे.
लिंबाच्या लोणच्यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
लोणच्यामुळे भूक वाढण्यास मदत होते.
लोणच्याच्या सेवनाने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते.
आंबवलेले लोणचे आतड्यांना मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
लोणच्यांमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.
लोणच्याच्या सेवनामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
लिंबाच्या लोणच्याच्या सेवनाने आपले रक्ताभिसरण सुधारण्यात मदत होते.
जेवताना लोणचे खालल्यास पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
लिंबाच्या लोणच्याच सेवन केल्यामुळे आजारपणात तोंडाला चव येते.