अशावेळी आपण काही खाऊ किंवा पिऊ शकत नाही.
तोंडात काहीही टाकताच जळजळ आणि तीव्र वेदना होतात.
ही समस्या सहसा जीभ, हिरड्या, ओठांवर, तोंडाच्या आत किंवा घशात जाणवते.
ही समस्या अगदी सोपी वाटत असली तरी यावर वेळीच उपचार न केल्यास ही मोठी समस्या बनू शकते
काही वेळा शारीरिक उष्णता वाढल्यास तोंड येण्यास सुरवात होते.
तुम्हाला जास्त त्रास होत असल्यास तुम्ही घरगुती उपाय करू शकता.
पुढील काही पदार्थचा उपाय करा आणि तोंडाची समस्या दूर करा.
दही ,ब्लॅक टी, लवंग या सारखे पदार्थांचा वापर करू शकतो
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.