जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर फक्त एका रात्रीत चमत्कारिक परिणाम पाहायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर एलोवेरा जेल लावा
एलोवेरा जेल चेहऱ्यावर आणि मानेवर रात्री लावून झोपल्याने त्वचा लगेच दुरुस्त होते
डेड स्किन जमा झाल्यामुळे रंगहीन झालेली त्वचा जेलमुळे खूप सुंदर आणि चमकदार दिसू लागते
कोरफड हे त्वचेत जाऊन आतून दुरुस्त करण्याचे काम करते
तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावले तर फक्त एका रात्रीत तुमच्या त्वचेची चमक वाढते
यामुळे त्वचेवरील मुरुमांसोबतच मुरुमांचे डागही नाहीसे होतात
एलोवेरा जेलमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.