'तुझी माझी रेशीमगाठ' मधली नेहा म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे.

प्रार्थना ही एक उत्तम अभिनेत्री आहे.

आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने प्रार्थनाने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य केलंय.

नुकतेच तिने तिचे एका खास लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोशल मिडीयावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचा हा ब्लॅक अँड व्हाईट पोलका डॉट लूक सध्या व्हायरल होतोय.

प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

(Photo : @prarthana.behere/IG)

(Photo : @prarthana.behere/IG)