पारंपरिक शेतीला फाटा देत दोन माजी सैनिकांनी यशस्वी केली जिरेनियमची शेती



अहमदनगर जिल्ह्यातील मेहेकरी येथील दोन शेतकऱ्यांचा जिरेनियमची शेतीचा यशस्वी प्रयोग



गोपीनाथ डोंगरे आणि महेंद्रसिंग चौहान अशी या दोन शेतकऱ्यांची नावे असून, ते जिरेनियमच्या शेतीतून लाखोंचा नफा मिळवतायेत



एक टन जिरेनियमपासून त्यांना एक लिटर तेल मिळत आहे



जिरेनियमपासून तीन महिन्यांना एक ते सव्वा लाखाचं उत्पन्न मिळत आहे



शाश्वत दर मिळत असल्याने इतरही शेतकऱ्यांनी हे पीक घेण्याचा सल्ला या माजी सैनिकांना दिलाय



सौंदर्यप्रसाधने तसेच औषधांमध्ये जिरेनियमचा वापर होत असल्यानं बाजारात चांगली मागणी



पारंपरिक पिकांसोबतच अशी पिकं घेतल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा