बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिल आपल्या क्युटनेससाठी ओळखली जाते.

बिग बॉमध्येही शहनाजनं आपल्या क्युटनेसनं चाहत्यांची मनं जिंकली.

क्युटनेससोबतच शहनाज आपल्या ग्लॅमरस अंदाजासाठीही ओळखली जाते.

शहनाजनं आपले काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

शहनाजच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलीये

शहनाज फोटोंमध्ये खूपच बोल्ड आणि सुंदर लूकमध्ये दिसतेय

वेस्टर्न लूक असो वा ट्रेडिशनल शहनाज नेहमीच क्लासी लूक कॅरी करते

शहनाजनं शेअर केलेल्या फोटोंवर सध्या चाहत्यांकडून लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला जातोय

नव्या फोटोंमध्ये शहनाज व्हाइट टॉप आणि शॉर्ट स्कर्टमध्ये दिसतेय

बिग बॉस 13 मुळे शहनाज प्रसिद्धीझोतात आली

सर्व फोटो शहनाजच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आलेत