महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे

'स्टोन आर्ट'च्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना बाबासाहेबांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मूळ दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता त्या दगडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच चित्र साकारण्यात आलं.

कणकवलीमधील गद नदीत आढळलेल्या दगडावर हे स्टोन आर्ट साकारले

सिंधुदुर्गातील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी ही अनोखी मानवंदना दिली

चित्रकार सुमन दाभोलकर यांच्या स्टोन आर्ट कलाकृतीचे कौतुक होत आहे.

डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते.

14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली.