गेवराईच्या रेवकिदेवकी या गावात आंबेडकर जयंतीनिमित्त गव्हाच्या पेरणीतुन आंबेडकरांचे रेखाचित्र साकारले आहे.

बाळासाहेब मस्के यांच्या संकल्पनेतून हे रेखाचित्र साकारले आहे.

बीएम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्या संकल्पनेतून हे रेखाचित्र साकारण्यात आले असून मार्च महिन्यातच या रेखाचित्राची आखणी करून या ठिकाणी गव्हाची पेरणी करण्यात आली होती

आता गहू उगवून आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सुंदर प्रतिमा साकार झाली आहे.

भव्य असं डॉ बाबासाहेब आंबेडकरांच रेखाचित्र पाहण्यासाठी परिसरातील नागरिक या ठिकाणी दाखल होत आहेत.

31 हजार स्क्वेअर फूट मध्ये साकारलेल्या या रेखाचित्राची नोंदणी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील करण्यात येणार आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलेल्या या अनोख्या मानवंदनेचं अनेक जण कौतुक करत आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना