'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील देवकीने गोड बातमी दिली आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील देवकी लवकरच आई होणार आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत देवकीचे पात्र अभिनेत्री मीनाक्षी राठोड साकारत आहे.

मीनाक्षीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

मीनाक्षीच्या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मीनाक्षीने डोहाळे जेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.

नुकतंच तिनं पुन्हा काही फोटो शेअर केले आहेत.

हौशी मॉम डॅड म्हणत तिनं तिचा पती अभिनेता कैलाससोबतचे फोटो शेअर केलेत.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या माध्यमातून मीनाक्षी घराघरांत पोहोचली आहे.