डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चिमुकल्यांसह अबाल वृद्धांनी सलग अठरा तास केला अभ्यास 18 तास अभ्यास करुन चिमुकल्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन नांदेड शहरातील तक्षशिला बौद्ध विहारात हा अभिनव उपक्रम नव्या पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जाण राहावी यासाठी हा उपक्रम नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी लहान मुलांनी केला सलग 18 तास अभ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चिमुकल्यांनी केला 18 तास अभ्यास