Keeway Sixties 300i चा लूक जबरदस्त आहे. याची प्रारंभिक किंमत 2.99 लाख रुपये आहे. यामध्ये 278.8cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळते. हे इंजिन 6,500 rpm वर 18.7 hp ची पॉवर जनरेट करते. यात 13-इंचाचे ट्यूबलेस टायर्स मिळतात. फीचर्स: ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम, की-वे कनेक्ट सिस्टम