क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने सोशल मीडियावर शेअर केले नवे फोटो ब्लॅक रंगाच्या साडीत धनश्रीने पोस्ट केले फोटो विविध पोजमध्ये धनश्रीने पोस्ट केले फोटो फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस धनश्रीला डान्सची प्रचंड आवड असल्याचं दिसून येत असतंं. धनश्री पेशाने एक कोरियोग्राफर आणि डान्सर आहे. धनश्रीने क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत 2020 मध्ये लग्न केलं आहे. अनेकदा धनश्री युजवेंद्रसोबत रिल्स देखील बनवून शेअर करत असते. ती पती युजवेंद्रचे बहुतेक सामने पाहण्यासाठी मैदानात आवर्जून हजेरी लावते. धनश्रीमुळे अलीकडे युजवेंद्रही सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो.