हार्दिक पांड्याची पत्नी नताशा सोशल मीडियावर तुफान सक्रिय



आताही तिने वर्कआऊट दरम्यानचे फोटो केले शेअर



नताशा वर्कआऊट अगदी एन्जॉय करत करत आहे.



त्यापूर्वी तिने आयपीएल फायनलच्या दिवशीचे फोटोही पोस्ट केले होते.



नताशाचा पती हार्दिकच्या संघाने IPL जिंकल्यामुळे तिने ट्रॉफीसोबतचे फोटो पोस्ट केले होते.



पती हार्दिकसोबतचे फोटोही तिने पोस्ट केले होते.





नताशा कायमच विविध लूक्समध्ये फोटो पोस्ट करत असते.

हार्दिकचे सामने पाहायला नताशा आवर्जून मैदानात जाते.



ती पती हार्दिक आणि मुलगा अगस्त्यसोबतही फोटो शेअर करते.



नताशा एक मॉडेल देखील असून सध्यातरी ती फार प्रोजेक्टसमध्ये दिसत नाही.