टीव्ही अभिनेत्री हिना खानला व्हेकेशनवर जायला आवडते आणि ती अनेकदा तिच्या व्हेकेशनचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते, नुकतेच हिनाने तिच्या बुडापेस्ट व्हेकेशनचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, हिना खान बुडापेस्टमध्ये ब्लॅक अँड व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे टोन्ड पाय फ्लॉंट करताना दिसत आहे. हिना खानचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत. हिना खानने तिचा ट्रेंडी लूक पांढऱ्या शूजसह पेअर केला आणि कॅमेऱ्यासाठी मिलियन डॉलर्सची पोज दिली. सोशल मीडियावर हिना खानचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर प्रेम आणि कमेंट करताना दिसतात. हिना खानने आत्तापर्यंत अनेक टीव्ही शो, टीव्ही रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo :realhinakhan/ig)