मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रविवारी लोकार्पण होत आहे.

Image Source: ABP Network

100 वर्ष टिकेल असा नवीन पुतळा उभारण्यात आला आहे.

Image Source: ABP Network

तर 10 वर्ष पुतळ्याची देखभाल दुरुस्तीचे काम हे ठेकेदाराचे असणार आहे.

Image Source: ABP Network

शिल्पकार राम सुतार यांना नवीन शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम देण्यात आले होते.

Image Source: ABP Network

नवीन पुतळ्याचे वजन 55 टन ब्राँझ आणि 30 टन डुप्लेक्स स्टेनलेस स्टील मिळून 85 टन आहे.

Image Source: ABP Network

हातातील तलवार 23 फूट लांब असून तलवारीचे वजन 2.3 टन आहे.

Image Source: ABP Network

तर तलवारीची म्यान ही 1.3 टन आहे.

Image Source: ABP Network

नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळा ब्रांझ धातू पासून बनविला आहे, या पुतळ्यात वीज रोधक यंत्रणा प्रणाली उभारण्यात आली आहे.

Image Source: ABP Network

200 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहिले तरी शिवरायांचा पुतळा तग धरू शकतो अशा प्रकारे पुतळ्याचे डिजाइन करण्यात आले आहे.

Image Source: ABP Network