एक म्हणजे विचार आणि दुसरे म्हणजे अती विचार कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणे वाईट असते = आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला विचारपूर्वक वागण्यास सांगतात अती विचार करणे मानसिक आजाराचे लक्षण आहे बहुतांश लोक या समस्येला गांभीर्याने घेत नाहीत जास्त विचार कारण तुमच्या शरीरासाठी धोकादायक आहे जास्त विचार केल्याने तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात अती विचार केल्याने तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते जास्त दूरवरचा विचार करणे टाळा भविष्या बद्दल चिंता करा पण त्याचा अतीरेक करू नका