मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा रेशीम लागवडीकडे कल वाढला जालना (Jalna) येथील रेशीम मार्केटमध्ये आवक वाढली चालू आर्थिक वर्षात येथील रेशीम बाजारात तब्बल 38 कोटी रुपयांची उलाढाल गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांना 7 कोटी 23 लाख रुपये मिळाले जालना रेशीम मार्केटचा लौकिक वाढला शेतकऱ्यांना जालना कृषी उत्पन्न बजार समितीमध्ये सरासरी 500 रुपये प्रतिकिलो एवढा भाव सध्या प्रतिदिन सरासरी 3 टन कोशांची या बाजारात आवक जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यात 1 हजार 200 शेतकऱ्यांकडून 122 टन कोष खरेदी रेशीम लागवड क्षेत्रात भर पडली आहे. जालना (Jalna) येथील मार्केटमध्ये रेशीम आवक वाढली