राज्यात आता हरभरा काढणी वेगाने सुरु झाली. हरभरा उत्पादन घट पुढे येत आहे. राज्यात वाढत्या उष्णतेचा हा परिणाम यंदा राज्यातील हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज देशात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड महाराष्ट्रात उत्पादकता यंदा 20 ते 25 टक्क्यांनी कमी राहणार आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेशातही हरभरा पिकाला उन्हाचा फटका राजस्थान आणि मध्य प्रदेशात यंदा हरभरा लागवडच कमी झाली होती बाजाराचे लक्ष सध्या महाराष्ट्रातील उत्पादतेकडे आहे. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी 4 हजार 600 ते 5 हजार रुपयांचा भाव मिळतोय.