कुरकुटवाडीचे शेतकरी बंधूना झेंडूच्या शेतीतून मोठं आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.



फुलांना प्रतिकिलोला 80 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे,



सहाणे या शेतकरी बंधूंनी तीन एकर क्षेत्रात अप्सरा पिवळ्या झेंडूची लागवड केली



शेती फुलली असून जणूकाही पिवळ्या सोन्याची खाणच दिसत आहे.



सध्या या फुलांना प्रतिकिलो 75 ते 80 रुपयांचा भाव मिळत आहे



ज्ञानेश्वर व निवृत्ती सहाणे हे सख्खे बंधू शेतीत नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग



चार एकर शेती असूनही ते तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या बळावर चांगले उत्पन्न



तीन एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपरवर अप्सरा पिवळ्या झेंडूची लागवड केली



अवघ्या 37 दिवसांत फुले काढणीस सुरुवात झाली