गेल्या 20 वर्षांच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचं उत्पादन कमी झालं आहे
कोकणातील हापूसला (Hapus) जगाच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
मागील 20 वर्षांच्या तुलनेत यंदा आंब्याच उत्पादन कमी झालं आहे
बदलतं वातावरण (Climate Change) आणि पिकावर पडणारा रोगाचा प्रादुर्भाव याचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे.
वाढत्या उष्णतेचा मोठा फटका हापूस आंब्याला बसत आहे.
आंब्यावर थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव देखील देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे
रत्नागिरी जिल्ह्यात दिवसा तापमानात झालेल्या वाढीमुळं उष्माघाताचा फटका आंब्याला बसला आहे.
बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत.
यावर्षी हापूस आंब्याचं अर्थचक्र बिघडण्याची शक्यता आहे.