काळी साडी, हलव्याचे दागिने सिद्धार्थ आणि मितालीच्या पहिल्या संक्रातीचा थाट; पाहा फोटो

अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी त्याच्या रिलेशनशिपची जाहीर घोषणा केल्यापासून ते अगदी आता त्यांच्या लग्नानंतरही प्रत्येक वेळी प्रेक्षकांचं मन जिंकलय



ही जोडी नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते (

लग्नानंतर मिताली आणि सिद्धार्थची ही पहिलीच संक्रांत होती.



मितालीने सोशल मीडियावर संक्रांतीचे खास फोटो शेअर केले आहेत.

काळ्या रंगाची कपडे आणि त्यावर हलव्याचे दागिने दोघांना अगदी शोभून दिसतायत.