वजन कमी करण्यासाठी टोमॅटो उपयुक्त ठरतो.

उपाशीपोटी दोन टोमॅटो खाल्ल्याने वजन कमी होते.

वजन कमी करण्याकरता लिंबू देखील उपयुक्त आहे.

रोज कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून प्यावे.

रोज जेवणात कोबीची कोशिंबीर किंवा सूप घ्यावे.

लसूण पाकळ्या , आल्याचा रस आणि हिंग एकत्र करून खावे.

यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते.

अर्धा ग्लास पाण्यात कोकम भिजवून ते खावेत.

आहारात नियमीत पालक , पपई , दही , मध अशा पदार्थांचा समावेश करावा.

मांसाहार , तेलकट , गोड , मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे.