पपई व्हिटॅमिन सी आणि आवश्यक अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे जे त्वचेचेसाठी उपयुक्त ठरू शकते. पपईमध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हे फळ खाल्ल्याने शरीराला संसर्ग आणि इतर आजारांपासून सुरक्षित ठेवता येते. पपई वजन कमी करण्यास मदत करू शकते. पपई पचनप्रक्रियेत मदत करते. आतड्यांसंबंधी समस्यांपासून आराम मिळवण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांना सकाळी पपई खाल्ल्याने फायदा होतो. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात. पपईमध्ये असलेले पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. शरीरातील ग्लुकोज नियंत्रणात राहते.