हिरवी मिरचीमध्ये पोटॅशियम, लोह, तांबे, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असते.

जे आरोग्य आणि त्वचेसाठी आवश्यक आहेत.

हिरवी मिरची खाल्ल्याने वेदना कमी होऊ शकतात.

संधिवात सारख्या वेदनांमध्ये आराम मिळतो.

यात असलेले capsaicin नावाचे संयुग वेदना कमी करण्याचे काम करते.

हिरवी मिरची देखील हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

हिरवी मिरची नियमित खाल्ल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.

सर्दीच्या समस्येतही हिरवी मिरची खाल्ल्याने आराम मिळतो.

वजन कमी करण्यासाठी हिरव्या मिरचीचा समावेश जरूर करा.

चमकदार निरोगी त्वचेसाठी मिरची खाणे आवश्यक आहे.