सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडकामास अखेर सुरुवात करण्यात आलीय

या चिमणीमुळे सोलापूरच वातावरण अनेकवेळा तापलेलं पाहायला मिळालं.

2014 साली सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या विस्तारीकरणातून

सह वीज निर्मितीसाठी 92 मीटर उंचीची चिमणी उभरण्यास सुरुवात केली.

मात्र, ही चिमणी सोलापूरच्या विमानसेवेत अडथळा असल्याने ती पडण्याची मागणी अनेकांनी केली.

नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अखेर पाडण्यात आली.

काही सेकंदात ही चिमणी जमीनदोस्त झाली.

काही सेकंदात ही चिमणी जमीनदोस्त झाली.

पोलीस प्रशासनाने कारखान्याच्या चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

सोलापूरला विमानसेवा सुरु व्हावी हे उद्दिष्ट ठेवून या चिमणीवर कारवाई करण्यात आली आहे.