सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण गावात घाडगे यांची आंब्याची बाग आहे.

2018 साली घाडगे यांनी आपल्या शेतात 7 हजार आंब्याची झाडं लावली.

सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात संत सावता माळींचे गाव आहे अरण.

अरण गावचे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांच्याकडे सात एकरात विविध फळझाडं आहेत.

या आंबा बागेत होमिओपॅथी औषधं आणि सेंद्रिय खतांचा वापर त्यांनी केलाय.

एक एक आंबा तब्बल दोन ते अडीच किलो वजनाचा आहे.

या शरद मँगोपासून 20-22 लाखापर्यंत उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा आहे.

सोलापूरच्या आंबा महोत्सवातल्या छोट्या स्टॅालमधले बलदंड आंबे पिकवलेत

सोलापूरच्या आंबा महोत्सवातल्या छोट्या स्टॅालमधले बलदंड आंबे पिकवलेत

2018 साली घाडगे यांनी आपल्या शेतात 7 हजार आंब्याची झाडं लावली.

2018 साली घाडगे यांनी आपल्या शेतात 7 हजार आंब्याची झाडं लावली.

होमिओपॅथी औषधामुळे फक्त दहा दिवसात बराच फरक पडल्याचा दावा घाडगे करतायत.