श्वेता त्रिपाठीने काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये श्वेताचे हास्य काळजाला भिडतं.

इन्स्टाग्रामवर श्वेताचे लाखो फॉलोअर्स आहेत.

ती नेहमी फोटो शेअर करते.

श्वेतानं चैतन्य शर्मासोबत विवाह केला आहे.

श्वेता ट्रेडिशनल लूक्ससोबतच वेस्टर्न लूक्समध्येही क्लासी दिसते.

अनेक फोटोंमध्ये श्वेताचा सिझलिंग अंदाज पाहायला मिळतो.

तिने मसान, हरामखोर यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे.

मसानमधील शालूची व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती.

ती 'क्या मस्त है लाईफ' या मालिकेत झळकली होती.