अभिनेत्री श्वेता तिवारीच्या अदांवर लाखो लोक फिदा असतात श्वेताने नुकतेच सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट केले आहेत या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे लेहेंग्यासोबत वेट हेअर लूक आणि स्मोकी आय मेकअपला न्यूड शेड लिपस्टिकची जोड असा श्वेताचा लूक फारच मोहक आहे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी श्वेता नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट करत असते या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे श्वेता तिवारीचं वय 40 वर्ष असून ती दोन मुलांची आई आहे मात्र, तिचं सौंदर्य आणि अदा तरुणींनाही लाजवणारी आहे, श्वेता फिटनेसची फारच काळजी घेते