'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे नेहमी चर्चेत असते. लग्नानंतर अंकिता विकी जैनसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अंकिता लोखंडे 14 डिसेंबर 2021 रोजी विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. अंकिता आणि विकीने मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न केले. अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. फोटोत दोघेही खूप खुश दिसत आहेत. यात दोघांचा रोमॅंटिक अंदाज दिसून येतोय. लव्हर्स असं कॅप्शन देत अंकिताने हे फोटो शेअर केले आहेत. (Ankita Lokhande/Instagram) (Ankita Lokhande/Instagram) (Ankita Lokhande/Instagram) (Ankita Lokhande/Instagram)