सुपर अॅक्टिव्ह असणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे ‘अमृता खानविलकर’. अभिनयात, डान्समध्ये आणि सोशल मीडियावर अमृता सुपर अॅक्टिव्ह असते. ‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम अमृताने मिळवलंय. मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेमा त्याचसोबत हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते सध्या ती तिचा नवा चित्रपट पॉंडिचेरीच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. (Photo:@amrutakhanvilkar/IG) (Photo:@amrutakhanvilkar/IG)