'चला हवा येऊ द्या' या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने प्रेक्षकांच्या मनावर काही वेगळीचे जादू केली आहे. श्रेयाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. श्रेयाचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेकजण नक्कीच घायाळ होतील. श्रेयाचा हा ग्लॅमरस अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करणारा आहे. श्रेयाने या फोटोत लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे (Photo credit:shreyabugde/IG) (Photo credit:shreyabugde/IG)